आर्य आक्रमणाचा सिद्धांत कोणी दिला?
✅ Updated recently
त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण' खात्यात 'मुख्य निदेशक' म्हणून पूर्वी काम केलेल्या मोर्टिमर व्हीलर यांनी साधारणपणे इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या मध्यात प्रथमच आर्यांच्या 'आक्रमणाचा' सिद्धांत मांडला.