आर्यांनी भारतावर आक्रमण केले का?
✅ Updated recently
आर्य आक्रमण सिद्धातांमागे राजकीय आणि धार्मिक स्वार्थ, हे एकमेव कारण ! सारांश, आक्रमण-सिद्धांताचा अवलंब करण्यामागे कोणतेही वाङ्मयीन अथवा पुरातत्त्वीय कारण नसून केवळ राजकीय आणि धार्मिक स्वार्थ हे एकमेव कारण होते.