आसाम ईशान्य भारततील एक महत्त्वाचे व सर्वात मोठे राज्य आहे. आसामच्या उत्तरेला भूतान व अरुणाचल प्रदेश आहे. पूर्वेला नागालॅंड व मणिपूर ही राज्य आहेत.