आसामच्या उत्तरेला भूतान व अरुणाचल प्रदेश आहे. पूर्वेला नागालॅंड व मणिपूर ही राज्य आहेत. तर दक्षिणेला मेघालय, त्रिपूरा व मिझोरम ही राज्य आहेत.