सर्व जीवनसत्त्वे व खनिजे असलेल्या, शरीरास पूरक असलेल्या संपूर्ण जेवणास (हिंदी: भोजन) आहार असे म्हणतात.