वनस्पतींमध्ये खनिजे काय आहेत?
✅ Updated recently
वनस्पतींना आवश्यक ती खनिज पोषक द्रव्ये मृदा विद्रावातून त्यांच्या वेगवेगळ्या लवणांच्या रूपात उपलब्ध होतात. फॉस्फेट, नायट्रेट, सल्फेट, नायट्राइट, कार्बोनेट, सिलिकेट, बोरेट, क्लोरेट, क्लोराइड, सल्फाइड, ऑक्साइड इ.