इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव कसा केला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
युद्धात पेशवा,भोसले आणि होळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा, महित्पुरच्या लढाईत होळकरांचा आणि खडकी,कोरेगाव व आष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला.