१७७६ मध्ये नाना फडणवीस यांनी पश्चिम किनाऱ्यावरील एक बंदर फ्रेंचाना देऊन कलकत्ता परिषदेशी केलेल्या कराराचे उल्लंघन केले. इंग्रजांनी पुण्याकडे फौज पाठवून प्रत्युत्तर दिले.