गामा, वास्को द : (१४६o–२४ डिसेंबर १५२४). पोर्तुगीज दर्यावर्दी. पोर्तुगालच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील आलेंतेझु प्रांतातील सीनिश बंदरी याचा जन्म झाला.