युरोप ते भारत हा मार्ग कोणी शोधला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वास्को द गामा या पोर्तुगीज प्रवासी याने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधून काढला.