इंधन म्हणजे काय इंधनाचे प्रकार सांगा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इंधन : घरगुती कामासाठी किंवा औद्योगिक उपयोगासाठी लागणारी उष्णता उत्पन्न करण्याकरिता अगर प्रकाश मिळविण्यासाठी जे पदार्थ जाळतात त्यांना इंधन म्हणतात. इंधन घन, द्रव किंवा वायू अशा कोणत्याही स्वरूपात असू शकते. लाकूड, दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक (खनिज) वायू ही मुख्य, मूलभूत व नैसर्गिक इंधने आहेत.