स्रोत पुरातन काली समुद्राखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या अवषेशातून तसेच वनस्पती या मुळे जीवाष्म इंधनाची निर्मीती होते. या अवषेशांवर जलाशयांच्या पाण्याचा अतीव दाब येऊन रासायनिक प्रक्रिया घडते. व जीवाष्म इंधन बनण्याची प्रक्रिया सुरू होते.