इयत्ता सातवी तवारीख म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तवारिख तथा तवारीख या अरबी शब्दाचा अर्थ इतिहास आहे. यात कालक्रमानुसार घटनांची जंत्री व वर्णने लिहिली जातात.