ईव्हीएसमध्ये ऊर्जा काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ऊर्जा म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जा ही सदैव स्थिर असते.