शालेय शिक्षणात शिकल्या नुसार, भाष्प + धुलीकण + धनभार या पासून बनलेल्या ढगांचे एकमेकावरील घर्षणामुळे विज निर्मिती होते. पण त्या नंंतंर वीजेतील धनभार व रूणभार यावर विज कुढे पडते, ते ठरते. विषेषतः उंच झाडे, इमारती यावर विरुध्द धनभाराची निर्मिती होऊन, धन व रूणभार एक- मेकाकडे आकर्षित होऊन वीज तेथे पडते.