उंटाला वाळवंटाचे जहाज का म्हणतात या प्रश्नाचे उत्तर द्या?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रेताड वाळवंटातून ओझे घेऊन, दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला जाणे अशक्य असल्यामुळे, उंटाला 'वाळवंटातील जहाज' किंवा 'वालुकारण्य नौका' असे सार्थ नाव पडले.