पृथ्वीच्या भूपृष्ठाचा सुमारे 1/3 भाग हा वाळवंटी प्रदेशाने व्यापलेला आहे. ध्रुवीय वाळवंट: अंटार्क्टिकाचे ध्रुवीय वाळवंट (14 दशलक्ष किमी2), आर्क्टिक ध्रुवीय वाळवंट. उपोष्णकटिबंधीय वाळवंट: सहारा वाळवंट (9.2 दशलक्ष किमी2), थरचे वाळवंट (238,254 किमी2).