उच्च-उत्पादक बियाणेम्हणजे तांदूळ आणि गहू यांसह मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पादन करणारे बियाणे . या बियाण्यांचा वापर करण्यासाठी नियमित पाणीपुरवठा, खतांचा सर्वाधिक वापर आणि अचूक प्रमाणात कीटकनाशकांचा वापर आवश्यक आहे.