उसामध्ये ठिबक सिंचनाचा वापर होतो का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कारखाना कार्यक्षेत्रामध्ये नवीन ऊस लागवड फारच कमी प्रमाणात असली तरी तुटणाऱ्या उसाचा खोडवा ठेवावा लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध मर्यादित पाण्यामध्ये ऊस पिकांची जोपासना करण्यासाठी ठिबक सिंचन फायद्याचे ठरणार आहे.