उत्तर आणि दक्षिण गोलार्धात वाऱ्याची हालचाल काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे – उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नर्ऋत्येकडे वाहत असल्याने यांना 'ईशान्य व्यापारी वारे' असे म्हणतात. दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे – दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत असल्याने यांना 'आग्नेय व्यापारी वारे' असे म्हणतात.