रात्री वाऱ्याची दिशा काय असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वारे उच्चदाबाकडून न्यूनदाबाकडे वाहतात. कोरिऑलिस प्रेरणेच्या प्रभावामुळे उत्तर गोलार्धात ते उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात ते डावीकडे वळतात. त्यामुळे विषुववृत्त ते अक्षांश ३० उ. या भागात वाऱ्याची दिशा ईशान्य असते आणि विषुववृत्त ते ३० द.