उत्तर गोलार्धात वारा कोणत्या दिशेने फिरतो?
✅ Updated recently
भूपृष्ठावर जास्त वायुभार पट्टयांकडून कमी वायुभार पट्टयांकडे उत्तर गोलार्धात पृथ्वीच्या परिवलनामुळे आपल्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात आपल्या डावीकडे वळून वाहणाऱ्या नित्य वाऱ्यांना गृहीय वारे म्हणतात .