हवेच्या दाबामुळे काय परिणाम होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हवेच्या दाबामुळे वारे व वादळे निर्माण होतात. एखाद्या ठिकाणची समुद्रपाटीपासूनची उंची हवेच्या दाबाच्या आधारे मोजणे शक्य होते. हवेच्या दाबामुळे आरोह पर्जन्याची निर्मिती होते. हवेच्या दाबाचा सजीवांच्या श्वसनक्रियेवरही परिणाम होतो