उत्तर भारतात कोणते राज्य येते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारत सरकारच्या व्याखेनुसार उत्तर भारतामध्ये जम्मू व काश्मीर, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मध्य प्रदेश ह्या राज्यांचा समावेश होतो.