विरळ लोकसंख्या कशामुळे होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गंगा-सिंधू नदी मैदानी प्रदेश , यांगत्से व मिसिसिपी नदी पुरमैदांनाचा प्रदेश iii) तर पर्वतीय प्रदेशात जास्त उंची, थंड हवामान, तीव्र उतार, अरण्ये, निकृष्ट मृदा यामुळे जिवन जगण्यास प्रतिकुल घटकांमुळे अनेक पर्वतीय भागात लोकसंख्या विरळ आढळते.