उत्तर महाराष्ट्रात कोण कोणते जिल्हे येतात?
✅ Updated recently
उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हा यांचा समावेश होतो