पश्चिम विदर्भात किती जिल्ह्याचा समावेश होतो?
✅ Updated recently
पश्चिम विदर्भात यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो