भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमानाच्या गरजा पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय.