रायगडाचे जुने नाव काय आहे?
✅ Updated recently
रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे.