उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत.