उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा व्यवसायावर काय परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या अर्थव्यवस्थेतील बदलामुळे भारताच्या वृद्धी दरामध्ये प्रगती झालेली आहे. क्रयशक्तीच्या आधारावर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे. उदारीकरणाच्या धोरणामुळे भारताच्या परकीय गंगाजळीत भर पडली आहे.