हे " वॉटर फॉल्सचे शहर " म्हणून प्रसिद्ध आहे. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांतील विद्यार्थ्यांसाठी रांची हे एक लोकप्रिय शैक्षणिक ठिकाण आहे.