उदाहरणासह बाजार पुरवठा म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विशिष्ट वेळी व वेगवेगळ्या किंमतीना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज दाखवणारा तक्ता म्हणजेच बाजार पुरवठा पत्रक होय .