वैयक्तिक आणि बाजार पुरवठा वक्र म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वेगवेगळ्या किमतीला जो पुरवठा केला जातो . ज्या तक्त्यामध्ये हे दर्शविले जाते त्यालाच पुरवठा पत्रक म्हणतात . " विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला बाजारातील एका विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली वस्तूंची नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक पुरवठा पत्रक होय