काही संस्था किंवा लोकांचेच वर्चस्व असलेल्या बाजारपेठ ,व्यवसाय,उत्पन्न, वस्तू विकायला ठेवतात किंवा पूर्ण नियंत्रित असलेला प्रकार म्हणजे मक्तेदारी म्हणता येईल. एखाद्या ठिकाणी वादविवाद झाला तर काही लोक बोलून देत नाही तेव्हा आपण सहज बोलतो "काय तुमचीच मक्तेदारी चालणार काय? " आणि तो सुध्दा साळसूदपणे हो म्हणतो.