भारतात किती मसाला आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या मान्यताप्राप्त १०९ पदार्थांपैकी ७५ पदार्थ भारतात तयार होतात आणि जगभर निर्यात होतात. एवढ्या मोठ्या संख्येने मसाले तयार करणारा भारताशिवाय अन्य कोणताही देश नाही.