उदाहरणासह व्यवसाय प्रशासन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यवसाय प्रशासन : . व्यवसाय-संघटनेचे स्वरूप व आराखडा ठरवून त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेली परिणामकारक सर्वांगीण यंत्रणा. व्यवसाय-संघटनेच्या यशस्वी संचालनासाठी जी विविध कार्ये केली जातात त्यांमध्ये प्रशासनाचे कार्य जास्त महत्त्वाचे मानले जाते.