व्यवसाय प्रशासनाची व्याप्ती काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यवसाय प्रशासनाच्या कार्यांत व्यवसाय-संघटनेचे वा कंपनीचे उद्दिष्ट निश्चित करणे, कपंनीची महत्त्वपूर्ण धोरणे ठरविणे, महत्त्वाचे निर्णय घेणे, उत्पादनाचे व विक्रीचे इष्टांक निश्चित करणे, हे इष्टांक पूर्ण करण्याकरिता व्यापक कार्यक्रम तयार करणे, वरिष्ठ अधिकार्यांच्या कार्यांत समन्वय प्रस्थापित करणे अशा विविध क्रियांचा ...