जेंव्हा एखाद्या वाक्यामध्ये मनातील हर्ष, आश्चर्य, दुःख इ. पैकी कोणती ही भावना व्यक्त करायची असते तेंव्हा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी (!) हे उदगार चिन्ह देतात. तसेच केवलप्रयोगी शब्दही आपल्या मनातील विकार दाखविण्यासाठीच वाक्यात वापरले जातात.