उद्योग संशोधन म्हणजे काय?
✅ Updated recently
प्रस्तावना बनवावयाच्या वस्तू किंवा त्यांच्या उत्पादनाचे विधी यांच्या संबंधींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केलेले संशोधन. प्रस्तुत संशोधनाला औद्योगिक हे विशेषण लावण्याचे कारण म्हणजे मूलगामी संशोधनापासून त्याचे वेगळेपण दाखविणे हे होय.