आपण देवाची पुजा कधीही करू शकतो पण उपासना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते. ब्रह्म मुहूर्तावर पुजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.