उद्योजकता म्हणजे काय उद्योजकतेचे गुण स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वास्तविक पणे उद्द्योग करणे हे मोठ्या जोखिमेचे व आयोजनाचे व सुद्यतेने केले जाणारे कार्य आहे. फ्रॅंक एच नाईट असे म्हणतात कि ,” जी व्यक्ती जोखीम व अनिश्चततेच्या परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्द्योजक आहे.” खरे पहिले तर हे अगदीच योग्य आहे. उद्द्योगाची सुरुवात हि तर निर्णयातूनच होते