उद्योजकता विकास कार्यक्रम म्हणजे काय?

उद्योजकता विकास कार्यक्रम ही एक अशी योजना आहे, ज्याद्वारे उदयोजकातील सुप्तगुण विशेष शोधले जातात, नवीन उदयोगाची जोखीम घेण्यास प्रेरित केले जाते. समूहाच्या व्यवस्थापनेचे प्रशिक्षण आणि उदयोगाच्या सुरुवातीला येणारी जोखीम या विषयी सर्व मार्गदर्शन या कार्यक्रमांतर्गत केले जाते.