उपक्रम आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत झालेले अनुकूलन कसे घडत गेले असेल याची माहिती मिळवा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मानवाच्या उत्क्रांतीच्या या प्रक्रियेला सु. ६० लाख वर्षांचा कालावधी लागलेला आहे त्यानंतर दोन पायांवर उभे राहून चालणे – हे मानवाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जाते आणि सु. ४० लाख वर्षांपूर्वी मानवामध्ये ते लक्षण उत्क्रांत झाले. त्यानंतर, आकारमानाने संरचना असलेला मेंदू, अवजारांची निर्मिती आणि तिचा वापर,भाषेची क्षमता इ.