उभयविध क्रियापद म्हणजे काय?
✅ Updated recently
उभयविध क्रियापदे – जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास 'उभयविध क्रियापद' असे म्हणतात.