ऊर्जाम्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जा ही सदैव स्थिर असते.