एका उमेदवाराला एका वेळी एकापेक्षा जास्त मतदारसंघांतून निवडणूक लढविता येऊ नये, अशी तरतूद करण्यासंबंधीची शिफारस मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी नुकतीच केंद्र सरकारच्या कायदा मंत्रालयाला पुन्हा एकदा केली आहे.
एक उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.