सार्वजनिक उपक्रम विभाग म्हणजे काय?
✅ Updated recently
सार्वजनिक उपक्रम समिती : भारतीय संसदीय प्रक्रीयेमधील सार्वजनिक उपक्रमाची चौकशी करणारी समिती. प्रशासकीय कार्यासाठी शासनाने अनेक सार्वजनिक उपक्रमाची उभारणी केलेली आहे. यामध्ये महामंडळे आणि विविध प्रमंडळे (कंपन्या) इत्यादींचा समावेश असतो. अशा सार्वजानिक उपक्रमाचे अहवाल विधिमंडळ पटलावर दरवर्षी येत असतात