एक नाणी म्हणजे किती रुपये?
✅ Updated recently
त्यासाठी नवा कायदाही अस्तित्वात आला. सगळ्यात लहान नाणे म्हणजे १ पै, ३ पैचा १ पैसा, ६ पैसे मिळून १ आणा, १६ आण्यांचा १ रुपया, १५ रुपये म्हणजे १ मोहर (सोन्याचे नाणे) असे प्रमाण ठरविले गेले.