नाणकशास्त्र हा एक स्वतंत्र विषय आहे. ज्याप्रमाणे इतिहास लिहिण्यांसाठी 'कागदपत्रांची आवश्यकता असते तसेच नाण्याची सुद्धा आवश्यकता असते. गतकालीन घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी नाणेशास्त्राचा उपयोग होतो.